Travel: भारतातील 'या' शहरात फुकटमध्ये फिरा; इथे एक रुपयाही खर्च करावा लागत नाही, अट फक्त एकच...
भारतात एक असे शहर आहे जेथे राहण्यासाठी लोकांना एकही पैसा खर्च करावा लागत नाही. फक्त एका अटीचे पालन करावे लागते. चला पाहुयात कोणते आहे हे शहर.
Auroville: फिरायला कुणाला आवडत नाही? व्हेकेशन सर्वांनाच आवडते. अनेकांनी आपली बकेट लिस्ट देखील बनवली आहे. यामुळे कुठे फिरायला जायचे म्हटलं की पैशाचं अधिक आधी सोडवावं लागत. यामुळेच बजेटनुसारच ट्रीप प्लान केल्या जातात. भारतात मात्र, भारतातील तामिळनाडू येथे एक असे शहर आहे जिथे तुम्ही फुकटमध्ये राहू शकता. या शहरात फिरायला आल्यावर हण्यासाठी, खाण्यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागत नाही. यासाठी तुम्हाला एक अट पूर्ण करावी लागते.

