1/8
ऑल्टो 800- 55,100 रुपये
2/8
ऑल्टो K10- 55,100 रुपये
ऑल्टो K10 देखील मारूतीमधील सर्वात जास्त विकणारी कार आहे. K10 कडून कंपनीकडून 55,100 रुपये डिस्काऊंट देण्यात आला आहे. या कारमध्ये मॅन्युअल आणि एएमटी वेरिएंटवर 15 हजार रुपयांचे डिस्काऊंट आहे. 7 वर्षांपेक्षा जुन्या एएमटी वेरिएंटवर 35 हजार एक्सचेंज बोनस असून त्या खालच्या कारवर 25 हजार एक्सचेंज बोनस मिळालं आहे.
3/8
सेलेरियो- 65,100 रुपये
मारूतीकडून सेलेरियोवर 65,100 रुपयांपर्यंत डिस्काऊंट देण्यात आला आहे. यामध्ये कॅश डिस्काऊंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काऊंट सहभागी आहे. एएमटी वेरिएंटवर 30 हजार रुपये, पेट्रोल मॅन्युअल वेरिएंटवर 25 हजार आणि सीएनजी वेरिएंटवर 20 हजार रुपये कॅश डिस्काऊंट आहे. तर 5,100 रुपये कॉर्पोरेट डिस्काऊंट देण्यात आलं आहे.
4/8
वेगनआर- 70,100 रुपये
मारूतीची लोकप्रिय हॅचबॅक कार वेगनआरवर 70,100 रुपये डिस्काऊंट मिळत आहे. यामध्ये कॅश डिस्काऊंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काऊंट सहभागी आहे. पेट्रोल वेरिएंटवर 30 हजार रुपये आणि सीएनजी वेरिएंटवर 25 हजार कॅश डिस्काऊंट देण्यात आलं आहे. एएमटी वेरिएंटवर 5 हजार रुपये एक्सचेंज बोनस मिळत असून कॉर्पोरेट डिस्काऊंट म्हणून या कारवर 5100 रुपये सूट मिळत आहे.
5/8
इग्निस-50,100 रुपये
मारूतीची छोटी कार इग्निसवर कंपनीकडून 50,1000 रुपये डिस्काऊंट देण्यात आलं आहे. यावर 20 हजार रुपयांचे कॅश, 25 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि 5,100 रुपयाचे कॉर्पोरेट डिस्काऊंट देण्यात येणार आहे. मारूती इग्निसला पहिल्यांदा ऑटो एक्सपो 2016 मध्ये सादर करण्यात आलं. या कारवर 5,1000 रुपये कॉर्पोरेट डिस्काऊंट मिळत आहे.
6/8
मारुति स्विफ्ट- 52,600 रुपये
लोकप्रिय स्विफ्ट कारवर कंपनीने 52,600 रुपयांचे डिस्काऊंट देण्यात आलं आहे. पेट्रोल इंजिनच्या स्विफ्टच्या स्पेशल एडिशनवर 27,500 रुपये आणि रेग्युलर मॉडेलवर 20 हजार डिस्काऊंट देण्यात आलं आहे. 7 वर्षांपेक्षा अधिक जुन्या कारवर एक्सचेंज बोनस 10 हजार तर यापेक्षा कमी जुन्या कारवर 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस देण्यात आला आहे. डिझेल स्विफ्ट कारवर 17,500 रुपये डिस्काऊंट तर 7 वर्षांपेक्षा अधिक जुन्या कारवर 15 हजार रुपयांचे एक्सचेंज बोनस आणि यापेक्षा कमी जुन्या असलेल्या कारवर 25 हजार रुपयांचे एक्सचेंज बोनस मिळणार आहे.
7/8
मारुति बलेनो- 32,000 रुपये
8/8