PHOTO : पदार्पणातच सुपरस्टार, 30 हजार मुलींकडून लग्नासाठी प्रपोज, आता 49 व्या वर्षी यंग अभिनेत्रीशी अफेअर
Entertainment : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता, पहिल्या वहिल्या चित्रपटातून ठरला सुपरस्टार, त्याने स्वत: सांगितलं होतं की, 30 हजार मुलींकडून लग्नासाठी प्रपोज आलं होतं. दोन मुलांच्या वडिलांनी पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर वयाच्या 49 व्या वर्षी यंग अभिनेत्रीशी त्याच अफेयर सुरु आहे. ओळखलं का कोण?
1/7

2/7

नाही कळलं, आम्ही बोलत आहोत हृतिक रोशनबद्दल. आशा या जितेंद्रसोबतच्या चित्रपटातून त्याने बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. 6 वर्षांचा असताना त्याने 100 रुपये मानधन घेतलं होतं. त्यानतंर आप के दिवाने, आस पास, आसरा प्यार दा आणि भगवान दादा यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका हृतिकने केल्या होत्या.
3/7

4/7

5/7

6/7
