1/7
वाल्मिक कराडवर मकोका लावला म्हणजे नेमकं काय? तो कधी लागू केला जातो? शिक्षेची तरतूद काय?
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबर रोजी खून झाला होता. या प्रकरणात आत्तापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. तर एक जण फरार आहे. आज मुख्य आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच, वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आला आहे. या आधी हत्या प्रकरणातील 8 आरोपींना मोक्का लावण्यात आला होता. पण मोक्का म्हणजे काय? मोक्का कायदा कधी लागू होतो? हे जाणून घेऊया.
2/7
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात यापूर्वी दर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सुधीर घुले, प्रतिक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना मकोका लावण्यात आला होता. वाल्मिक कराड हा हत्ये प्रकरणाशीसंबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत आहे. आज कराडवर मकोका लावण्यात आला आहे. हत्येचा कट रचल्याने त्याच्याविरोधात मकोकाअंतर्गंत कारवाई करावी, अशी एसआयटीची मागणी आहे.
3/7
मकोका कायदा म्हणजे काय?
4/7
5/7
6/7