तोंड वाकडं न करता सलग एक महिना खा मोड आलेले मूग; शरीरात दिसतील 6 आश्चर्यकारक बदल, वजन झटक्यात होईल कमी
मोड आलेले मूग आपल्या डाएटमध्ये समाविष्य करणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. जर तुम्ही एक महिना दररोज मोड आलेल्या मुगाचं सेवन केलं तर शरीराला अनेक फायदे मिळतात. न्यूट्रिशनिस्ट्सच्या मते मोड आलेल्या मूगमध्ये फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराच्या अनेक अवयवांचे कार्य सुधारते आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत होते. हे 6 फायदे नेमके कोणते आहेत हे जाणून घ्या.