सुखासन मुद्रेत बसून जेवताय? जाणून घ्या काय आहेत फायदे
Eating Is Sukhasana Position : वजन कमी करायचं याचा अर्थ असा नाही की फक्त वर्कआऊट केल्यानं ते होईल. त्याच्यासाठी तुम्हाला योग्य ते डायट देखील फॉलो करावं लागतं. त्यासोबत एक लाइफस्टाईल देखील फॉलो करावी लागते. काही गोष्टी कायमसाठी टाळण्याकडे थोडं लक्ष द्यावं लागतं. फीट राहण्यासाठी आपल्याला जेवण करण्याची पद्धत देखील बदलावी लागते. त्यात सगळ्यात महत्तावाचा म्हणजे सुखासन योग आहे. आता सुखासन योगा कसा करतात आणि त्यानं काय फायदे होतील ते जाणून घेऊया.
1/7
सुखासन म्हणजे मांडी घालून जमिनीवर बसने
2/7
सुखासन पोजीशनमध्ये कसं बसावं?
3/7
लक्ष केंद्रित करण्यासाठी फायदे कारक
4/7
पाय किंवा कंबरे खालचा संपूर्ण भाग हा बळकट होतो.
5/7
मन शांत राहते
6/7