ओटीटी वरील 'या' थ्रिलर आणि बोल्ड रोमॅन्टिक वेब सीरिज तुम्ही पाहिल्यात का?
Best Romantic and Bold Web Series on OTT: ओटीटी प्लॅटफॉर्म म्हटला की त्यावर येणारा भरपूर कॉन्टेन्ट. ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असल्याचे आपण पाहतो. आता तुम्हालाही ओटीटीवर काय पहावं असा प्रश्न पडला असेल तर आज आम्ही तुमची यात मदत करणार आहोत. चला तर जाणून घेऊया विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरिज आणि चित्रपट...
Diksha Patil
| May 10, 2023, 16:22 PM IST
1/7
फर्जी (Farzi)
ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या हिंदी वेब सीरिजपैकी एक म्हणजे फर्जी. ही सीरिज खोट्या नोटा छापण्यावर आधारीत आहे. या वेब सीरिजमध्ये शाहीद कपूर, विजय सेतुपती यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सीरिजमधून पोलीस आणि आरोपी कशा प्रकारे विचार करतात हे दाखवले आहे. या सीरिजला IMDB नं 8.5 रेटिंग्स दिले आहेत. तर ही सीरिज तुम्ही अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे.
2/7
ज्युबिली (Jubilee)
ज्युबिली ही सीरिज अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली वेब सीरिज आहे. ज्युबिली या सीरिजमध्ये प्रत्येक व्यक्ती त्याचं पॅशन, प्रेम आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना करते हे दाखवलं आहे. या वेब सीरिजमध्ये अदिती राव हैदरी, अपारशक्ती खुराना आणि प्रसेनजीत चॅटर्जी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सीरिजला IMDB नं 8.5 रेटिंग्स दिले आहेत.
3/7
बीफ (Beef)
4/7
द नाईट मॅनेजर (The Night Manager)
द नाईट मॅनेजर या वेब सीरिजमध्ये अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अनिक कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही वेब सीरिज धम्माल आहे असं म्हणायला हरकत नाही. ही वेब सीरिज एकदा पाहायला सुरुवात केल्यानंतर तुम्ही तिथेच थांबून रहाल. यी सीरिजला IMDB वर 7.9 रेटिंग्स मिळवले आहेत. तर ही सीरिज तुम्ही हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
5/7
गर्मी (Garmi)
6/7
बिग बेट : सीजन 2 (Big Bet: Season 2)
7/7