कडाडत्या थंडीत तापमान वाढवणारी भोजपुरी एक्ट्रेस पूनम दुबेचे फोटो

Pravin Dabholkar | Dec 18, 2020, 14:00 PM IST
1/10

. पारो सिनेमाची शूटींग पूर्ण झाली असून लवकरच रिलीज होईल. 

2/10

या सिनेमात पूनम दुबेसोबत यश कुमार, देव सिंह, अनूप अरोरा देखील वेगवेगळ्या भुमिकांमध्ये दिसणार आहेत. नीलमणि सिंह यांनी या सिनेमाते दिग्दर्शन केले असून उपेंद्र सिंह याचे निर्माता आहेत.

3/10

 प्रेम कहाणीवर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास पूनमला आहे.

4/10

या सिनेमात मी पारो ही भूमिका करतेय. जी आधीच्या सिनेमांपेक्षा थोडी हटके आहे असे पूनम सांगते.

5/10

दिवाळीमध्ये 'पारो'चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता. ज्याला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली.

6/10

तिने पूलमध्ये आकर्षक पोझ दिल्या आहेत. 

7/10

या फोटोमध्ये पूनम दुबे एका स्विमिंग पूलमध्ये दिसतेय. 

8/10

'पारो' सिनेमाच्या आधी तिचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होतायत. 

9/10

लवकरच हा सिनेमा रिलीज होणार आहे. आपलं ग्लॅमरस लूक आणि आकर्षक व्हिडिओमुळे ती नेहमी चर्चेत असणारी पूनम दुबेचे स्विमिंग पूलमधील फोटोशूट कडाडत्या थंडीत इंटरनेटवरील तापमान वाढवतेय.

10/10

भोजपुरी सिनेमांतील (Bhojpuri Films)  चर्चेत असणारी अभिनेत्री पूनम दुबेच्या (Poonam Dubey) आगामी सिनेमा 'पारो'चं शूटींग पूर्ण झालंय.