PHOTO : 6 अभिनेत्यांना केलं डेट, तर एकासोबत 9 वर्ष लिवइन रिलेशनशिप, 2 पत्नींना घटस्फोट दिलेल्या 4 वर्ष लहान अभिनेत्यासोबत लग्न
Entertainment : 6 अभिनेत्यांना डेट केल्यानंतर चार वर्ष लहान आणि तेही दोन पत्नीला घटस्फोट दिलेल्या अभिनेत्यासोबत तिने लग्न केलं. या प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलं का?
1/10
2/10
3/10
बिपाशा बसूचा पहिला बॉयफ्रेंड मिलिंद सोमण आहे. बिपाशाने मॉडेलिंगच्या काळात मिलिंदला डेट केले होते. बिपाशा मॉडेलिंगमध्ये आली तोपर्यंत मिलिंद सुपरमॉडेल म्हणून प्रसिद्ध होता. मॉडेलिंग असाइनमेंट दरम्यान ते मित्र बनले आणि एकमेकांना डेट करू लागले. बिपाशाने नंतर 1996 मध्ये गोदरेज सिंथोली सुपरमॉडेल स्पर्धा जिंकली. त्यानंतर, हे जोडपे वेगळे झाले.
4/10
बिपाशा 'राझ' चित्रपटातील अभिनेता डिनो मोरियाच्या जवळ आली. त्यांच्या नात्याची बी-टाऊनमध्ये खूप चर्चा झाली. रिपोर्टनुसार, 'राझ' चित्रपटाच्या शूटिंगपूर्वीच दोघेही रिलेशनशिपमध्ये आले होते. पण 2002 मध्ये हे दोघे वेगळेही झाले. नंतर डिनोने एका मुलाखतीत सांगितले होतं की, 'मी लहान होतो आणि तीही, मी तिला पहिल्यांदा मुंबईत डेट केलं होतं'.
5/10
6/10
'बाहुबली'मुळे प्रकाश झोतात आलेला दक्षिण अभिनेता राणा दग्गुबातीचाही या यादीत समावेश आहे. बिपाशा आणि राणा यांनी 2011 मध्ये एकत्र 'दम मारो दम' या एकत्र काम केलं. या चित्रपटाच्या सेटवर दोघेही प्रेमात पडले पण हे नातेही फार काळ टिकले नाही. रिपोर्टनुसार, राणाने बिपाशाची फसवणूक केल्यामुळे हे जोडपे वेगळे झाले.
7/10
8/10
9/10