Photos Viral : बोल्डनेसच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतेय लोकप्रिय अभिनेत्याची लेक
गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये बऱ्याच स्टार किड्सची एंट्री झाली आहे. यामध्ये बोनी कपूर यांच्या लेकीपासून संजय कपूर, चंकी पांडे इतकंच काय तर किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान (shah rukh khan) याच्या लेकिचंही नाव आघाडीवर आहे. पण, सुहाना, खुशी, अनन्या यांना शह देत आता एका नावानं चांगलीच सरशी घेतली आहे. तुमच्या लक्षात आलंय का?
गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये बऱ्याच स्टार किड्सची एंट्री झाली आहे. यामध्ये बोनी कपूर यांच्या लेकीपासून संजय कपूर, चंकी पांडे इतकंच काय तर किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान याच्या लेकिचंही नाव आघाडीवर आहे. पण, सुहाना, खुशी, अनन्या यांना शह देत आता एका नावानं चांगलीच सरशी घेतली आहे. तुमच्या लक्षात आलंय का?
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/04/550012-krishnasf-3.png)
![Bollywood Actor Tiger Shroffs Sister Krishnas hot bold photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/04/550011-krishnasf-2.png)
![Bollywood Actor Tiger Shroffs Sister Krishnas hot bold photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/04/550010-krishnasf-4.png)