1/7
Cannes 2019 : चेहरा है या चाँद खिला है....
यंदाच्या कान चित्रपट महोत्सवात पांढऱ्या रंगाची जादू चांगलीच पाहायला मिळाली. प्रियांका म्हणू नका किंवा मग दीपिका, प्रत्येक अभिनेत्रीने रंगाला पसंती देत त्यांच्या अदांनी साऱ्या विश्वातील चाहत्यांना घायाळ केलं. त्यातच आता अभिनेत्री आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन हिचासुद्धा अनोखा अंदाज 'कान'च्या रेड कार्पेटवर पाहायला मिळाला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
2/7
Cannes 2019 : चेहरा है या चाँद खिला है....
3/7
Cannes 2019 : चेहरा है या चाँद खिला है....
4/7
Cannes 2019 : चेहरा है या चाँद खिला है....
5/7
Cannes 2019 : चेहरा है या चाँद खिला है....
6/7