#DeepVeer : ते आले.. त्यांनी पाहिलं.. त्यांनी जिंकलं

Nov 29, 2018, 07:31 AM IST
1/8

#DeepVeer : ते आले.. त्यांनी पाहिलं.. त्यांनी जिंकलं

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली ज्यानंतर सर्वत्र याच जोडीच्या चर्चा पाहायला मिळाल्या.  

2/8

#DeepVeer : ते आले.. त्यांनी पाहिलं.. त्यांनी जिंकलं

लग्नविधींपासून ते रिसेप्शन पार्टीपर्यंत प्रत्येक वेळी या जोडीने अनेकांचं लक्ष वेधलं. मग ते त्यांच्या लूकमुळे असो किंवा रणवीर, दीपिकामधील काही खास क्षणांमुळे असो. अशी ही जोडी पुन्हा एकदा राजेशाही थाटात सर्वांसमोर आली.  

3/8

#DeepVeer : ते आले.. त्यांनी पाहिलं.. त्यांनी जिंकलं

मुंबईतील रिसेप्शनच्या निमित्ताने दीप-वीरचा हा थाट पाहायला मिळाला. 

4/8

#DeepVeer : ते आले.. त्यांनी पाहिलं.. त्यांनी जिंकलं

रिसेप्शनच्या निमित्ताने ते पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या सुरेख अशा संदीप खोसला आणि अबू जानी यांनी डिझाईन केलेल्या डिझायनर कपड्यांमध्ये दिसत होते. 

5/8

#DeepVeer : ते आले.. त्यांनी पाहिलं.. त्यांनी जिंकलं

दीपिका आणि रणवीरची केमिस्ट्री यावेळीसुद्धा पाहायला नमिळाली. मुख्य म्हणजे माध्यमं आणि छायाचित्रांची ही आवडती जोडी ज्यावेळी सर्वांसमोर आली तेव्हा तेथे एकच कल्ला पाहायला मिळाला. 

6/8

#DeepVeer : ते आले.. त्यांनी पाहिलं.. त्यांनी जिंकलं

काही खास आणि जवळच्या मित्रमंडळी आणि कुटुंबीयांसाठी या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. 

7/8

#DeepVeer : ते आले.. त्यांनी पाहिलं.. त्यांनी जिंकलं

१ डिसेंबरला ही जोडी आणखी एक रिसेप्शन देणार असून, त्यावेळी कलाविश्वातील सर्व सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. 

8/8

#DeepVeer : ते आले.. त्यांनी पाहिलं.. त्यांनी जिंकलं

रिसेप्शन सोहळ्याच्या वेळी दीपिका आणि रणवीरचे कुटुंबीयही पाहुण्यांचं अगत्याने स्वागत करताना दिसले. रणवीरची आई आणि त्याची बहीणही यावेळी अनेकांचच लक्ष वेधू गेल्या.