Shah Rukh Khan Birthday: कसं होतं रोमान्सच्या बादशाहाचं बालपण, पाहा Photo
Diaper मधला चिमुकला ते आताचा किंग खान; पाहा शाहरुखचे कधीही न पाहिलेले खास फोटो
Shah Rukh Khan Birthday: शाहरुख खान आज 2 नोव्हेंबर 2022 रोजी त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडचा 'बादशाह' आणि रोमांसचा बादशाह मानला जाणारा शाहरुख जगभरातील लोकांच्या हृदयात राहतो. किंग खानच्या वाढदिवशी त्याचे कधीही न पहिलेले फोटो आज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्हाला शाहरुख लहानपणी कसा होता, हे पाहता येईल. शाहरुखचे लहानपणापासून ते आत्तापर्यंतचे फोटो पाहूया..

