कचरावेचक मुलांना लाभला 'स्पर्श वात्सल्याचा'

Nov 13, 2018, 19:17 PM IST
1/5

कचरावेचक मुलांना लाभला 'स्पर्श वात्सल्याचा'

झी युवा वाहिनीवरील स्पर्श वात्सल्याचा या कार्यक्रमात बालदिनानिमित्त खास पाहुणे येणार आहेत. 

2/5

कचरावेचक मुलांना लाभला 'स्पर्श वात्सल्याचा'

ठाण्याच्या क्षेपणभूमीत (डंपिंग ग्राऊंड) राहणाऱ्या अत्यंत दुर्लक्षित मुलांचे निरागस भावविश्वाचे दर्शन घडविण्याचा एक उत्तम प्रयत्न ह्या निमित्ताने करण्यात आला आहे.

3/5

कचरावेचक मुलांना लाभला 'स्पर्श वात्सल्याचा'

ठाणे महानगरपालिकेत सफाई कामगार असलेल्या आकाश शार्दूल यांनी कचरावेचक मुलांना शिक्षणाची गोडी लावून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठाण्याच्या नाखवा हायस्कूल मध्ये शिक्षणासाठी दाखल केले. 

4/5

कचरावेचक मुलांना लाभला 'स्पर्श वात्सल्याचा'

दिवसाकाठी १००-१५० रुपये कचऱ्यातून जमविणाऱ्या ह्या मुलांच्या पालकांची समजूत घालून आकाश शार्दूलने जवळपास साठ-सत्तर मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली.

5/5

कचरावेचक मुलांना लाभला 'स्पर्श वात्सल्याचा'

समाजाने दुर्लक्ष केलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य व त्यांचे अनुभव १४ नोव्हेंबर रोजीच्या स्पर्श वात्सल्याचा विशेष भागात ऐकायला मिळतील.