1/5
आकाशात विमानात घडला हा प्रकार
ट्रिब्यूनमध्ये छापून आलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानातील एक कपल पाकिस्तान एअरब्लू फ्लाइट (Pakistan Airblue Flight) मध्ये एकमेकांना किस करताना पकडले गेले. ही घटना कराची ते इस्लामाबाद जाणाऱ्या PA-200 फ्लाइटमध्ये 20 मे रोजी घडली. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, हे कपल चौथ्या सीटवर बसले असताना फक्त किस करताना दिसत होते.
2/5
अश्लील वागणुकीवर इतर प्रवाशांनी केली तक्रार
3/5
ऐकलं नाही म्हणून केली ही गोष्ट
4/5