स्विमिंग पुलमध्ये हार्दिक पांड्याची पत्नी नताशाचा हॉट लूक
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नताशा कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह
हार्दिक पांड्याची पत्नी सर्बियन मॉडेल नताशा स्टॅनकोव्हिक (Natasa Stankovic) स्विमिंग पुलमध्ये हॅाट अंदाजात दिसली. नताशा कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता स्विमिंग पुलमधील तिच्या फोटोंनी सर्वांना घायाळ केलं आहे.