रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे हे फोटो पाहिलेत का?

Nov 14, 2018, 23:17 PM IST
1/6

रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे हे फोटो पाहिलेत का?

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हे दोघेही बुधवारी संध्याकाळी विवाहबंधनात अडकले. 

2/6

रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे हे फोटो पाहिलेत का?

गेल्या काही दिवसांपासून या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा सुरु होती. अखेर इटलीतील लेक कोमो इथल्या नयनरम्य व्हिलामध्ये आज दोघे कोंकणी पद्धतीने विवाहबद्ध झाले.

3/6

रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे हे फोटो पाहिलेत का?

रणवीर-दीपिकाच्या विवाहसोहळ्याच्या ठिकाणावरील काही फोटो आता व्हायरल झाले आहेत. 

4/6

रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे हे फोटो पाहिलेत का?

या विवाहसोहळ्याचे ठिकाण डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे.

5/6

रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे हे फोटो पाहिलेत का?

दीपिका आणि रणवीरने आपल्या विवाहसोहळ्याविषयी बरीच गोपनीयता पाळली होती. 

6/6

रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे हे फोटो पाहिलेत का?

कोणत्याही पाहुण्या मंडळींना लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची परवानगी नव्हती.