Dustbin colors and uses: हिरव्या,निळ्या,पिवळ्या रंगाचे डस्टबिन कशासाठी वापरतात? जाणून घ्या
तुम्ही कधी कधी ही गोष्ट नोटीस केलीये का, सकाळी आपल्या घरी जेव्हा सफाई कर्मचारी (swachh bharat abhiyan) कचरा गोळा करण्यासाठी येतात तेव्हा त्याच्याकडे वेगवेगळ्या रंगाचे डस्टबिन असतात
swachh bharat mission: स्वच्छता किती महत्वाची आहे हे कोरोना (corona) काळात आपण सर्वानींच चांगलं अनुभवलं आहे, आपलं घर आपला परिसर स्वच्छ ठेवणं ही पूर्णतः आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, आजूबाजूला सर्व स्वच्छ असेल तर, काम करताना आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं. भारत सरकारसुद्धा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेवर भर देण्यात आग्रही आहे आणि त्या अंतर्गत अनेक मोहीम देखील राबवल्या जात आहेत.