दसऱ्याला दारासमोर काढा हटके फुलांची रांगोळी, या घ्या पटकन होणाऱ्या Designs

दसरा अवघा एक दिवसांवर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्रात पारंपारिक पद्धतीने दसरा साजरा केला जातो. 

Oct 11, 2024, 15:19 PM IST

Rangoli Flower Design: दसरा अवघा एक दिवसांवर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्रात पारंपारिक पद्धतीने दसरा साजरा केला जातो. 

1/6

Easy rangoli with flowers and leaves for beginners

दसरा हा हिंदू धर्मीयांसाठी महत्त्वाचा सण आहे. या दिवशी घराघरात  चैतन्याचे वातावरण असते. दाराला तोरण आणि अंगणात रांगोळी काढून या सणाची शोभा आणखी वाढवते. 

2/6

Easy rangoli with flowers and leaves for beginners

तुम्ही दसऱ्याच्या दिवशी दारासमोर फुलांची रांगोळी काढू शकता. झटपट होणाऱ्या ही रांगोळी तुमच्या घराची शोभा वाढवतील. 

3/6

Easy rangoli with flowers and leaves for beginners

फुलांच्या रांगोळीसाठी तुम्ही गुलाब, झेंडू किंवा निरनिराळ्या फुलांचा वापर करुन छान रांगोळी काढू शकता. 

4/6

Easy rangoli with flowers and leaves for beginners

रांगोळीच्या मध्यभागी दिवा ठेवून व बाजूला फुलांच्या पाकळ्यांनी सजवून घ्या

5/6

Easy rangoli with flowers and leaves for beginners

फुलांच्या रांगोळीतून तुम्ही स्वस्तिक काढू शकता. 

6/6

Easy rangoli with flowers and leaves for beginners

फुलं, पानं आणि पाकळ्यांचा वापर करुन तुम्ही रांगोळी काढू शकता