सलमान-कतरिनापासून दीपिका-रणबीरपर्यंत ब्रेकअपनंतरही 'हे' कलाकार आहेत चांगले मित्र
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेननं नुकत्याच एका दिवाळी पार्टीत हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासोबत तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल देखील तिच्यासोबत होता. त्यामुळे ही गोष्ट स्पष्ट झाली की ते दोघं ब्रेकअपनंतर देखील चांगले मित्र आहेत. ब्रेकअप झाल्यानंतर देखील मतभेद विसरून आयुष्यात ते पुढे जात आहेत. त्या दोघांचा 2021 मध्ये ब्रेकअप झाला होता. रोहमन हा सुष्मितापेक्षा वयानं 16 वर्षे लहान आहे. फक्त सुष्मिता नाही तर तिच्या आधी देखील काही कलाकार आहेत जे आज चांगले मित्र आहेत.
रणबीर - दीपिका

रणवीर - अनुष्का

'बँड बाजा बारात' या चित्रपटात रणवीरला अनुष्या आवडू लागली होती. ते दोघे काही वर्षे रिलेशनशिपमध्ये आले पण काही कारणांमुळे त्यांचा ब्रेकअप झाला. आज ते दोघं खूप चांगले मित्र आहेत. दीपिकासोबत रणवीरनं जेव्हा लग्न केलं तेव्हा रिसेप्शन पार्टीत त्यानं अनुष्काला आमंत्रण दिलं होतं आणि ती त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली होती.
हृतिक- सुजैन

कतरिना - सलमान खान

सलमान - संगीता बिजलानी

डीनो मोरिया आणि बिपाशा बासू
