Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले
Viral News: हल्ली शाळातल्या मुलांमध्येही फार विचित्र संस्कृती पाहायला मिळते आहे. शाळा हे विद्यामंदिर (school News) आहे परंतु याच मंदिरात विद्यार्थ्यांकडूनही फार विक्षिप्त आणि लज्जास्पद प्रकार घडताना दिसतात.
Viral News: हल्ली शाळातल्या मुलांमध्येही फार विचित्र संस्कृती पाहायला मिळते आहे. शाळा हे विद्यामंदिर (school News) आहे परंतु याच मंदिरात विद्यार्थ्यांकडूनही फार विक्षिप्त आणि लज्जास्पद प्रकार घडताना दिसतात. परीक्षेसाठी गेलेले विद्यार्थ्यीही सर्रास कॉपी करताना दिसतात. त्यामुळे अभ्यास, परीक्षा आणि खेळ (Student Viral Writings) याची योग्य सांगड असलेल्या शाळेत हल्ली अनेक भयंकर आणि चिंताजनक प्रकार घडताना दिसत आहेत. सध्या असाच एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे विद्यार्थ्यांनी चक्क आपल्या वहीमध्ये नानातऱ्हेच्या गोष्टी लिहिल्या आहेत ज्या वाचून तुम्हीही हादरून जाल.
Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले
![Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले funny answer sheets of school students that goes viral on internet](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/22/547305-jj.jpg)
Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले
![Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले funny answer sheets of school students that goes viral on internet](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/22/547303-hh.jpg)
Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले
![Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले funny answer sheets of school students that goes viral on internet](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/22/547302-gg.jpg)
Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले
![Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले funny answer sheets of school students that goes viral on internet](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/22/547301-ff.jpg)
Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले
![Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले funny answer sheets of school students that goes viral on internet](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/22/547300-ee.jpg)
Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले
![Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले funny answer sheets of school students that goes viral on internet](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/22/547298-cc.jpg)
Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले
![Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले funny answer sheets of school students that goes viral on internet](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/22/547297-bb.jpg)