सोनं झालं स्वस्त, खरेदीची मोठी संधी! जाणून घ्या आजचे दर
सोनं चांदी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे सोन्या-चांदीच्या किंमती कमी होतात तेव्हा अनेकजण त्यामध्ये गुंतवणूक करतात. तसेच किंमती वाढल्या तरी सणासुदीला, घरच्या कार्यक्रमाला सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. तुम्हीदेखील आज सोने चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आजचे दर जाणून घ्या. 4 जुलै रोजी सोन्याच्या भावात किरकोळ उतार आलेला पाहायला मिळाला. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम गोल्डची किंमत 73 हजार रुपयांच्या पार गेली. तर 24 कॅरेट वाल्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72 हजार 520 रुपये आहे.
Gold Price Today: सोनं चांदी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे सोन्या-चांदीच्या किंमती कमी होतात तेव्हा अनेकजण त्यामध्ये गुंतवणूक करतात. तसेच किंमती वाढल्या तरी सणासुदीला, घरच्या कार्यक्रमाला सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. तुम्हीदेखील आज सोने चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आजचे दर जाणून घ्या. 4 जुलै रोजी सोन्याच्या भावात किरकोळ उतार आलेला पाहायला मिळाला. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम गोल्डची किंमत 73 हजार रुपयांच्या पार गेली. तर 24 कॅरेट वाल्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72 हजार 520 रुपये आहे.