LPG Subsidy : लवकरच LPG ची सब्सिडी संपणार

Feb 08, 2021, 16:45 PM IST
1/5

LPG ची किंमत सतत वाढत आहे

LPG ची किंमत सतत वाढत आहे

गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं तर २०१९ मध्ये LPG ची किंमत वाढली, मात्र पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. असंच काहीसं यावर्षी देखील होणार आहे. LPG सिलेंडरचे दर रीटेल वेंडर्स वाढवत आहे.     

2/5

अर्थ मंत्र्यांकडून रिपोर्टमधून दिला इशारा

अर्थ मंत्र्यांकडून रिपोर्टमधून दिला इशारा

 १५ व्या वित्त आयोगाच्या रिपोर्टमध्ये म्हटल्यानुसार, पेट्रोलियम सब्सिडीच्या मार्फत वर्ष २०११-१२ मध्ये ९.१ टक्के कमी करून वर्ष २०१८-१९ मध्ये १.६ टकके केलं आहे. जीडीपीच्या म्हणण्यानुसार 0.8 टक्क्यांहून कमी होऊन 0.1 टक्के झाली आहे. याचवेळी केरोसीन सब्सिडी जी 2011-12 मध्ये 28,215 करोड रुपये झालं आहे. बजेट आर्थिक वर्ष 2020-21 नुसार कमी करून 3,659 करोड रुपये इतकं झालं आहे. 

3/5

उज्ज्वला स्कीममुळे वाढतंय ओझं

उज्ज्वला स्कीममुळे वाढतंय ओझं

अर्थ खात्याने दिलेल्या रिपोर्टनुसार, उज्वला स्कीममधून LPG सब्सिडीचा बोझा वाढत आहे. जर सरकार या सब्सिडी स्कीमला गरीबांपर्यंत मर्यादीत ठेवलं असून सिलेंडरची संख्या कमी करून हा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

4/5

सरळ अकाऊंटमध्ये मिळणार सब्सिडीची रक्कम

सरळ अकाऊंटमध्ये मिळणार सब्सिडीची रक्कम

LPG सिलेंडरची किंमत आंतरराष्ट्रीय बेंचमार्क आणि रुपये-डॉलर एक्सचेंज रेटवर आधारित आहे. सरकारच्या सब्सिडीचा पैसा सरळ लाभार्थियांच्या अकाऊंटमध्ये DBT मार्फत पाठवले जातात. केरोसी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम मार्फत पाठवले जाते. 

5/5

काय आहे उज्ज्वला स्कीम?

काय आहे उज्ज्वला स्कीम?

भारत सरकारने उज्वला योजनेला १ मे २०१६ रोजी लाँच केलं आहे. यामध्ये दारिद्र रेषेखालील नागरिकांना एलपीजी कनेक्शनकरता १६०० रुपये देण्यात येत असतं.