IND vs PAK : 'रिझर्व्ह डे'ला कसा असेल पावसाचा अंदाज? महत्त्वाची माहिती समोर!
IND vs PAK Reserve Day : पावसाने सामन्यात एन्ट्री घेतल्याने आता भारत-पाक सामना राखीव दिवशी हलवण्यात आलाय. रिझर्व्ह डेला हवामान (weather update) कसं राहिल? पाहुया...
IND vs PAK 11 sept Match : यजमान पाकिस्तान आणि भारत यांच्यात आशिया कपच्या सुपर-4 चा तिसरा सामना खेळवला जात आहे. पावसामुळे सामना न झाल्याने सामना आता राखीव दिवशी (IND vs PAK Reserve Day) खेळवला जाईल. उद्या म्हणजेच 11 सप्टेंबरला हा सामना होणार आहे.
1/7
पावसाचं सावट कायम

2/7
पावसाचा अंदाज

3/7
तापमान

4/7
मुसळधार पावसाचा अंदाज

5/7
सामना होण्याची शक्यता किती?

6/7
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन
