Ind vs Eng 3rd Test: तिसऱ्या कसोटीआधी जाणून घ्या मोटेरा स्टेडियमचं वैशिष्ट्यं
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा आणि चौथा कसोटी सामना जिथे खेळवला जाणार आहे त्या स्टेडियमबद्दल जाणून घेऊया.
1/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/02/17/416216-motera1.jpg)
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील मोटेरा मैदानावर होणार आहे. हा सामना रोमांचक असणार आहे. याचं कारण भारत आणि इंग्लंडने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी घेतली आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामने अत्यंत जोखमीचे असणार आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी मोटेरा स्टेडियम सज्ज झालं आहे. या स्टेडियमचं वैशिट्यं काय जाणून घ्या
2/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/02/17/416215-870678-moterastadiummmm.jpg)
3/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/02/17/416213-motera3.jpg)
4/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/02/17/416212-motera5.jpg)
5/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/02/17/416211-motera4.jpg)
6/6
Ind vs Eng 3rd Test: तिसऱ्या कसोटीआधी जाणून घ्या मोटेरा स्टेडियमचं वैशिष्ट्यं
![Ind vs Eng 3rd Test: तिसऱ्या कसोटीआधी जाणून घ्या मोटेरा स्टेडियमचं वैशिष्ट्यं Ind vs Eng 3rd Test: तिसऱ्या कसोटीआधी जाणून घ्या मोटेरा स्टेडियमचं वैशिष्ट्यं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/02/17/416210-motera2.jpg)