खिशाला परवडणाऱ्या दरात पाहा पृथ्वीवरचा स्वर्ग; IRCTC ची Kashmir Tour तुमच्याचसाठी
IRCTC Kashmir Tour: अगदी आवडीचं ठिकाण असेल तरीही तिथं जाण्यासाठीचा आणि फिरण्यासाठीचा खर्च परवडत नसेल तर बरेचजण हे बेत आवरते घेतात. पण, आता असं होणार नाही कारण आयआरसीटीसीनं एक खास प्लान खास तुमच्यासाठीच आखला आहे.
Kashmir Tour: फिरायला कोणाला आवडत नाही? काही मंडळींसाठी तर कोणी 'चल' म्हणायची खोटी, की ते बॅग घेऊन निघालेच. पण, काहीजण मात्र तिथंही सारासार विचार करतात. कारण, पहिला मुद्दा असतो तो म्हणजे सुट्ट्यांचा आणि दुसरा म्हणजे खर्चाचा.
2/7
पर्यटनस्थळी जाण्याची संधी

3/7
पृथ्वीवरील स्वर्ग

4/7
ही बाब कमाल!

5/7
एका दिवसाचा मुक्काम

6/7
आयआरसीटीसीच्या पॅकेजमध्ये काय काय मिळणार?

7/7
प्रवासासाठीचा खर्च
