Happy Women's Day Wishes in Marathi : आई, ताई, पत्नी, मुलगी मैत्रिणीला अशा द्या महिला दिनाच्या शुभेच्छा
International Women's Day Wishes in Marathi : 8 मार्च..'ती'चा दिवस..म्हणजे जागतिक महिला दिन...तुमच्या आयुष्यातील आई, ताई, शिक्षिका, पत्नी, मुलगी आणि मैत्रीणला तिच्याबद्दलचा आदर आणि तिची कर्तव्य याचा सन्मान व्यक्ती करण्याची ही सुवर्ण संधी...मग अशा द्या खास मराठीत महिला दिनाच्या शुभेच्छा...
International Women's Day Wishes in Marathi : तुमच्या घरातील आई, बहीण, पत्नी, वहिनी, काकी, मावशी या सगळ्या महिलांसोबतच बाहेर शाळा, कॉलेज, ऑफिसमधील तुमची सहचारणी तिचा सन्माचा दिवस म्हणजे 8 मार्च...तिच्या आयुष्यातील चढ उतार, संघर्ष, तिची कुटुंब सांभाळण्याची कसरत...घर आणि ऑफिस अशी दुहेरी भूमिका निभवतं आज तिने उंच शिखर गाठलं आहे. प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं प्रत्येकाचा संघर्ष वेगळा...पण तिचं समर्पण सारखं...कुठल्याही भूमिकेत असो आई, बहीण, बायको ती किंवा ऑफिसमधील ती कशातही कमी पडतं नाही. अशा या महिलांना सुंदर आणि मोजक्या शब्दात नक्की शुभेच्छा द्या. (International Womens Day 2023 8 March Wishes images messages quotes greetings in Marathi)