Kiss Day Wishes in Marathi : तुझं प्रत्येक चुंबन... किस डे साठी मराठमोळ्या हार्दिक शुभेच्छा

Happy Kiss Day Wishes in Marathi:रोमँटिक शब्दांनी तुमच्या जोडीदाराला खास वाटू द्या. तुमचे प्रेम व्यक्त करा आणि तुमचे नाते आणखी घट्ट करा.

फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना, या महिन्यात एक आठवडा असा असतो जो सर्व प्रेमींना समर्पित असतो. त्यात रोझ डे ते व्हॅलेंटाईन डे यांचा समावेश आहे, जो प्रेमळ जोडप्यांनी साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीक दरम्यान दरवर्षी 13 फेब्रुवारी रोजी किस डे 2025 साजरा केला जातो. जोडपे त्यांच्या जोडीदारासोबत हा दिवस साजरा करतात. जर तुम्हालाही तुमच्या जोडीदारासोबत किस डे साजरा करायचा असेल, तर हे खास संदेश, कविता आणि शुभेच्छा पाठवून त्यांना खास वाटू द्या.

1/10

तुझे Kiss घेतल्याशिवाय एक दिवसही मी जगू शकत नाही. बाळा, तूच माझे सर्वस्व आणि माझ्या आयुष्याचा आनंद आहेस. Happy Kiss Day My Love

2/10

जेव्हाही मी आपल्या पहिल्या घेतलेल्या Kiss चा विचार करते तेव्हा नेहमीच माझ्या गालावर लाजेची लाली पसरते. ते माझ्यासाठी कायम खास राहील

3/10

तुझ्यावरचे माझे प्रेम व्यक्त करताना जेव्हा जेव्हा मला शब्द कमी पडतात तेव्हा मी तुझे Kiss घेतो जेणेकरून तुला माझे प्रेम मनापासून जाणवेल! Happy Kiss Day!

4/10

आपले पहिले किस हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवस होता. मी नेहमी तुझ्यावर प्रेम करण्याचे आणि तुझा आदर करण्याचे वचन देतो. हॅपी किस डे

5/10

तुझ्या एका Kiss मध्ये माझा दिवस आनंदी करण्याची शक्ती आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. हॅप्पी किस डे

6/10

ते तुझं खळखळतं हास्य निरागसतेने माझ्या डोळ्यात पाहणं, मी पाहिल्यावर हलकेच लाजणं, तळहातावरील फोडाप्रमाणे जपेन तुला माझ्या सोन्या, Happy Kiss Day!

7/10

माझ्या ओठांना तुझ्या ओठांचा स्पर्श व्हावा, जीव आनंदाने गलबलून जावा, आयुष्य असेच व्हावे सुखकर, जन्मभऱ तुझ्याच ओठांचा स्पर्श मिळावा

8/10

आपले नाते असावे असे ओठ चिकटतात एकमेकांना जसे, Happy Kiss Day My Forever!

9/10

प्रेमात विसावलेली एक संध्याकाळ, फक्त तू आणि मी हातात घेऊन हात, ओठांना व्हावा असा स्पर्श जसे माझ्या ओठांवर कायम तुझे नाव

10/10

हृदयात लावली आहेस अशी आग की तुझ्या ओठांना स्पर्श केल्याशिवाय राहणे झाले आहे कठीण, गुलाबी ओठांची नशाच आहे खास, असावीस तू कायम आसपास