व्हेज म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या 'या' लोकप्रिय भाजीचे सत्य समजल्यावर बसेल धक्का

व्हेज म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या मशरुम या पदार्थाचे सत्य काय आहे जाणून घेऊया.   

| Dec 07, 2024, 17:39 PM IST

Mushroom Veg Or Non-Veg :  अनेक व्हेज पदार्थ हे नॉन व्हेज पदार्थांना टक्कर देतात. मात्र, व्हेज पदार्थ हे व्हेज नसून नॉनव्हेज असल्याचा दावा केला जातो. यापैकीच एक पदार्थ आहे तो मशरुम. व्हेज म्हणून खाल्ला जाणारा मशरुम हा लोकप्रिय पदार्थ आहे. जगभरात मशरुमच्या विविध जाती पहायला मिळतात. जाणून घेऊया मशरुम व्हेज आहे की नॉनव्हेज?

1/8

 मशरुम हा भाजीचा प्रकार नॉन व्हेडला टक्कर देतो. यामुळे अनेकान मशरुम खायला आवडते. मात्र, व्हेज म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या या लोकप्रिय भाजीचे सत्य समजल्यावर धक्का बसेल.

2/8

मशरूममध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, नियासिन, फोलेट, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक असते.

3/8

मशरूम शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे.

4/8

  मशरूम ही वनस्पती नसून एक खाद्य बुरशी आहे. ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.   

5/8

मशरूम हे व्हेज किंवा नॉनव्हेज नसून केवळ एक बुरशी असे  शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 

6/8

 मशरूम हे प्राणी किंवा नॉनव्हेज प्रमाणे दिसत नाही आणि यात मांसही नसते. म्हणून याला नॉनव्हेज पदार्थ असेही मानले जात नाही. 

7/8

मशरूमला इतर झाडांप्रमाणे पानं, मुळं किंवा बिया नसतात आणि याला वाढण्यासाठी सूर्यप्रकाशाचीदेखील गरज पडत नाही. यामुळे अनेक जण याला व्हेज पदार्थ मानत नाहीत.    

8/8

मशरूम व्हेज असते की नॉनव्हेज असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो.