जावेद जाफरीच्या मुलीच्या हॉट आणि हटके अदा
पाहा फोटो
अभिनेता, डान्सर, कॉमेडिअन आणि रिऍलिटी शोमध्ये जज असलेल्या जावेद जाफरीला कोण ओळखत नाही. जावेद आपल्या अभिनयामुळे जेवढा चर्चेत राहिला तेवढाच तो आपल्या खासगी जीवनात लाइम लाइटपासून लांब राहिला. आता जावेद जाफरीप्रमाणेच त्याची मुलगी अलविया जाफरी देखील चर्चेत आहे.