सातारा जिल्ह्यातील कास पठार पर्यटकांसाठी खुलं; दुर्मिळ फुलांना बहर
साता-यातील कास पठार दुर्मिळ फुलांनी बहरलं आहे. पठार पर्यटकांसाठी खुलं करण्यात आले आहे.
Kaas Pathar Satara : पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दुर्मिळ फुलांसाठी प्रसिद्ध असलेलं साता-याचं कास पठार पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय. येथे पर्यटकांची गर्दी होवू लागली आहे. येथील रंगीबेरंगी फुल पर्यटकांना आकर्षित करत आहत.
1/7

2/7

4/7
