Kitchen Tips: तेल न वापरता पाण्यात तळता येतात का पुऱ्या? व्हायरल व्हिडीओचा हा प्रकार कितपत फायदेशीर?
Non Fried Puri Recipe in Marathi: महाराष्ट्रातील घराघरांत आवर्जुन केला जाणारा पदार्थ म्हणजे श्रीखंड-पुरी. प्रत्येक सणाला किंवा घरी खास पाहुणे येणार असतील तर श्रीखंड-पुरीचा बेत आखला जातो. पण हल्ली बदललेली जीवनशैलीमुळं तेलकट पदार्थ खाणे टाळले जाते. पण गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होतोय. तो म्हणजे तेलाचा एक थेंबही न वापरता पाण्यात तळता येणाऱ्या पुऱ्या.
Mansi kshirsagar
| Feb 20, 2024, 18:26 PM IST
1/7
तेल न वापरता पाण्यात तळता येतात का पुऱ्या? व्हायरल व्हिडीओचा हा प्रकार कितपत फायदेशीर?
2/7
पुरीची कृती
3/7
पाणी उकळवत ठेवा
4/7
प्री हिट
5/7
5-6 मिनिटांसाठी शिजवा
6/7