Kitchen Hacks : इडली पात्र नाही? मग करवंटीचा करा असा हटके वापर

South Indian Idali Recipe in Marathi : इडली सॉफ्ट व्हावी असं वाटत असेल तर, पीठ 8 तास भिजलच पाहिजे आणि ते भिजवताना खाली दिलेली एक खास गोष्ट केवळ मिसळली कि,  हॉटेलपेक्षाही मऊ आणि लुसलुशीत इडली बनलीच  म्हणून समजा

Jan 06, 2023, 11:11 AM IST

How To Make Idali Without Mould : आपल्या घरात इडली हा नाश्त्याचा प्रकार (breakfast ideas) कधीना कधी केलाच जातो, पण असं होत कि आपल्याकडे असणारा इडली कुकर खराब झाला असेल किंवा इडली बनवण्याचा बेत झाला आणि इडलीचा भांडच नाही असं होत , मग अश्यावेळी काय करायचं आपल्याला सुचत नाही पण आजच्या सेगमेंट मध्ये जाणून घेऊया इडलीच्या भांड्याव्यतिरिक्त कशी बनवाल इडली. (how to make idali without mould)   

1/6

Kitchen Hacks - Making Soft Idali Without Mould in Coconut Shell Easy Idali Recipe in Marathi

भांड्याच्या तळाशी पाणी घालून त्यावर कुकरची जाळी ठेऊन त्यावर छोट्या छोट्या आकाराच्या वाट्या ठेऊन द्या आणि त्यामध्ये इडलीचा मिश्रण घाला, वरून झाकण ठेऊन वाफ काढून घ्या. परफेक्ट गोलाकार फुगलेल्या इडल्या तयार. 

2/6

Kitchen Hacks - Making Soft Idali Without Mould in Coconut Shell Easy Idali Recipe in Marathi

नारळाची करवंटी व्यवस्थित धुवून घ्या, त्यात तेलाने हलकं ग्रीस करून घ्या आता इडलीचा मिश्रण करवंटीत घाला. भांड्याच्या तळाशी थोडं पाणी घाला आणि त्यावर एक वाटी ठेऊन त्या वाटीत करवंटी ठेऊन द्या, छान वाफ काढून घ्या , परफेक्ट इडली तयार. 

3/6

Kitchen Hacks - Making Soft Idali Without Mould in Coconut Shell Easy Idali Recipe in Marathi

ज्या तव्यावर डोसा घालतो त्या तव्यावर छोट्या पॅनकेक्स प्रमाणे इडलीचा बॅटर घाला आणि वरून झाकण ठेऊन द्या गरमागरम इडली शिजून तयार.  यावेळी एक लक्ष असुद्या इडलीचा बॅटर यावेळी थोडं घट्ट असेल तर इडली व्यवस्थित होईल. 

4/6

Kitchen Hacks - Making Soft Idali Without Mould in Coconut Shell Easy Idali Recipe in Marathi

दुसऱ्या दिवशी तांदूळ, डाळ मिक्सरच्या भांड्यात घालून पीठ दळून घ्या. 

5/6

Kitchen Hacks - Making Soft Idali Without Mould in Coconut Shell Easy Idali Recipe in Marathi

 जाळीदार, मऊ इडली करण्यासाठी तांदूळ आणि  उडीदाची डाळ सम प्रमाणात घेऊनरात्रभर पाण्यात वेगवेगळं भिजत ठेवा. (how to make soft spongy idali ) 

6/6

Kitchen Hacks - Making Soft Idali Without Mould in Coconut Shell Easy Idali Recipe in Marathi

त्यात सोडा आणि मीठ घालून पीठ 7 ते 8 तास आंबवण्यासाठी ठेवा.