Femina Miss India 2020 : विजेती Manasa Varanasi ची जाणून घ्या Personal Life

Feb 11, 2021, 14:02 PM IST
1/7

हैदराबादची राहणारी आहे मानसा

हैदराबादची राहणारी आहे मानसा

मानसा (Manasa Varanasi) ने विजय आपल्या नावे केला आहे. मानसा 23 वर्षांची असून तेलंगानाच्या हैदराबादमध्ये राहणारी आहे. 

2/7

मिस तेलंगाना म्हणून प्रचलित आहे मानसा

मिस तेलंगाना म्हणून प्रचलित आहे मानसा

मानसाने (Manasa Varanasi) या अगोदर मिस तेलंगाना हे किताब जिंकलं आहे. तिने वसवी कॉलेजमधून इंजीनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. 

3/7

मानसा पेशाने इंजिनिअर

मानसा पेशाने इंजिनिअर

मानसा (Manasa Varanasi) एक FIX सर्टिफिकेशन इंजीनियर म्हणून कार्यरत आहे. मानसाला पुस्तकं वाचणं, संगीत, नृत्य आणि योगा करणं अतिशय आवडतं. 

4/7

मानसाला काही असं करायचंय

मानसाने शेअर केली आपली भावना

मानसाने टाइम्स ऑफ इंडियाशी गप्पा मारताना सांगितलं की,'काही काळाकरता मी मुलांची शिक्षिका बनली होती. मुलांच्या प्रत्येक कृतीबाबत आपण जागरूक राहायला हवं. मुलांसोबत राहिल्यावर तिला जाणीव झाली की, त्यांच्या प्रत्येक हसण्यामागे आणि कृतीमागे काही ना काही कारण आहे. 

5/7

मानसाला काही असं करायचंय

मानसाला काही असं करायचंय

मानसाने आपल्या आवडीनिवडीबद्दल विचारलं असतं, ती म्हणाली मला लहान मुलांपर्यंत पोहोचायचंय. त्यांना सुरक्षित असल्याची भावना अनुभवू द्यायची आहे. कारण शारीरिक स्वास्थासोबतच मानसिक स्वास्थ देखील महत्वाचं आहे. 

6/7

मानसा आहे अतिशय खूबसूरत

मानसा आहे अतिशय खूबसूरत

मानसा वाराणसी (Femina Miss India 2020 Winner Manasa Varanasi) किती खूबसूरत आहे याचा अंदाज तुम्ही या फोटोंवरून लावता येईल.

7/7

मानसासोबत टॉप थ्रीमध्ये पोहोचली ही व्यक्ती

मानसासोबत टॉप थ्रीमध्ये पोहोचली ही व्यक्ती

मानसा वाराणसी (Manasa Varanasi) सोबतच मान्या सिंह फेमिना मिस इंडिया 2020 (Femina Miss India 2020) कॉन्टेस्टची रनर अप राहिली आहे. मनिका शोकंद फैमिना मिस ग्रँड इंडिया 2020  (Femina Miss Grand India 2020) करता निवडण्यात आली आहे.