आकाशातून कसा बरसतो बर्फ? Snowfall म्हणजे नेमकं काय, तो कधी वितळतो माहितीये?
Snowfall Interesting Facts: पावसाऐवजी आकाशातून ठराविक भागातच कसा बुवा बर्फच बरसतो? कधी पडलाय का प्रश्न? पाहा या प्रश्नाचं उत्तर
Snowfall Interesting Facts: जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या आणि उत्तर पूर्वेला असणाऱ्या राज्यांवर सध्या बर्फाची चादर पाहायला मिळत आहे.
1/7
हिमवृष्टी

यंदाच्या वर्षी काहीशी उशिरानं का असेना पण, देशाच्या या भागांमध्ये हिमवृष्टी झाली आणि पुन्हा एकदा इथलं सृष्टीसौंदर्य बहरून आलं. वर्षाच्या ठराविक काळात या ठराविक भागांमध्ये हमखास हिमवृष्टी होते. सुरुवातीला हवीहवीशी वाटणारी हीच हिमवृष्टी अनेकदा अडचणींची परिस्थितीसुद्धा निर्माण करते. पण, ही हिमवृष्टी किंवा बर्फवृष्टी नेमकी होते कशी याचा विचार तुम्ही केला आहे का?
2/7
कशी होते हिमवृष्टी?

3/7
तापमान शून्याहूनही कमी

4/7
पर्वतांमध्येत का होते हिमवृष्टी?

पर्वतीय भाग समुद्रसपाटीपासून बऱ्याच उंचावर स्थित असतात. त्यामुळं इथं तापमान कायमच कमी असतं. अनेकदा येथील कमी तापमान गारपीटीच्या रुपातही परिणाम करताना दिसतं. जमिनीच्या दिशेनं येताना बर्फाचे हे कण ओझोनच्या थरातून पुढं येतात आणि काही प्रमाणात वितळतात. पण, पर्वतीय क्षेत्रांमध्ये मात्र हा वितळलेला बर्फ पुन्हा एकदा बर्फातच रुपांतरीत होतो आणि हिमवृष्टीच्या स्वरुपात पाहायला मिळतो.
5/7
कोणते घटक महत्त्वाचे?

6/7
काही अती थंड प्रदेशांमध्ये हिमवृष्टी का होत नाही?

7/7
किती वेळात बर्फ वितळतो?
