Diabetes आणि Weight Loss दोघांवर उपायकार 'ही' स्पेशल डाळ, महिलांसाठी ठरली वरदान
Kulith Dal Benefits: कुळीथ हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. शरीराला प्रथिनं मिळण्यासाठी अनेक लोक तूर डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ, चणा डाळ आणि वाटाणे यासारख्या डाळींचं सेवन करतात. पण तुम्हाला कुळिथाच्या डाळीचे फायदे माहीत आहेत का? ही डाळ फारशी प्रसिद्ध नसल्यामुळं बहुतेक लोकांना कुळिथाच्या डाळीचे फायदे माहीत नाहीत. कुळिथाची डाळ ही केवळ प्रथिनांचा उत्तम स्रोत नाही तर, अनेक गंभीर आजारांशी लढण्यासाठीदेखील (kulit dal Benefits) उपयुक्त आहे. कुळीथ डाळ ही मसल्सला मजबूत होते. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
![Kulith Dal Benefits for Diabetes and Weight Loss also good for women s health](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/03/558136-kulith-dal-benefits222.jpg)