'लिटिल चॅम्प्स' एकाच मंचावर

महाराष्ट्राचे लाडके गायक एकाच मंचावर

Dakshata Thasale | Feb 09, 2021, 18:50 PM IST

मुंबई : झी मराठीवरील 'लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाने सगळ्यांचीच मन जिंकली आहेत. यामध्ये शेवटचे ५ स्पर्धक असलेले गायक रोहित राऊत, गायक आर्या आंबेकर, गायक कार्तिकी गायकवाड, गायक प्रथमेश लघाटे आणि गायक मुग्धा वैश्यंपायन 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर एकत्र आले होते. खूप वर्षांनी एकत्र आलेल्या या पाचही जणांनी खूप धम्माल केली आहे. 

1/8

2/8

3/8

4/8

5/8

6/8

7/8

8/8