Mahaparinirvan Din 2024: महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिवस. डॉ.आंबेडकरांना संविधानाचे जनक म्हटले जाते. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. दरवर्षी बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी राज्यासह देशभरातील बाबासाहेबांचे लाखो अनुयायी दादर, चैत्यभूमी येथे एकत्र येतात. बाबा साहेबांना आदरांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार जाणून घ्या.
Mahaparinirvad Din 2024 Quotes in Marathi : डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिवस. डॉ.आंबेडकरांना संविधानाचे जनक म्हटले जाते. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. दरवर्षी बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी राज्यासह देशभरातील बाबासाहेबांचे लाखो अनुयायी दादर, चैत्यभूमी येथे एकत्र येतात. बाबा साहेबांना आदरांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार जाणून घ्या.