नथ, मंगळसूत्र आणि फुलं...; घरासमोर काढा या रांगोळी, Latest Designs पाहा

मकरसंक्रातीनिमित्त महिला हळदी कुंकु करतात. हळदी कुंकू कार्यक्रमांसाठी महिला कार्यक्रमाचे आयोजन करतात. तुम्हीदेखील घरी कार्यक्रमाचे आयोजन करत असाल तर दारासमोर ही सुबक रांगोळी काढू शकता. 

| Jan 14, 2025, 14:15 PM IST

Makar Sankranti 2025: मकरसंक्रातीनिमित्त महिला हळदी कुंकु करतात. हळदी कुंकू कार्यक्रमांसाठी महिला कार्यक्रमाचे आयोजन करतात. तुम्हीदेखील घरी कार्यक्रमाचे आयोजन करत असाल तर दारासमोर ही सुबक रांगोळी काढू शकता. 

1/8

Makar Sankranti 2025: नथ, मंगळसूत्र आणि फुलं...; घरासमोर काढा या रांगोळी, Latest Designs पाहा

makar Sankranti 2025 haldi kunku flower rangoli ideas

Makar Sankranti 2025: मकरसंक्रातीनिमित्त हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी तुम्ही दारासमोर सुबक आणि सुंदर रांगोळी काढू शकता. पाहुयात या काही हटके डिझाइन्स

2/8

 makar Sankranti 2025 haldi kunku flower rangoli ideas

नथ असलेली ही रांगोळीदेखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेईल 

3/8

 makar Sankranti 2025 haldi kunku flower rangoli ideas

 मंगळसूत्र, नथ असलेली ही रांगोळीचे लेटेस्ट डिझाइन आहे

4/8

 makar Sankranti 2025 haldi kunku flower rangoli ideas

पानाचीं डिझाइन आणि त्यावर हळदी कुंकू रेखाटून तुम्ही रांगोळी काढू शकता

5/8

 makar Sankranti 2025 haldi kunku flower rangoli ideas

नथ, चंद्रकोर असलेली ही रांगोळीदेखील तुम्ही काढू शकता

6/8

 makar Sankranti 2025 haldi kunku flower rangoli ideas

फुलांची रांगोळीदेखील तुम्ही काढू शकता. विड्याची पाने आणि सफेद फुलांचा वापर करु शकता

7/8

 makar Sankranti 2025 haldi kunku flower rangoli ideas

तुम्ही ही लक्ष्मीच्या पावलांची डिझाइन असलेली रांगोळीदेखील काढू शकता

8/8

 makar Sankranti 2025 haldi kunku flower rangoli ideas

हळदी कुंकूच्या कार्यक्रमांसाठी तुम्ही पानाच्या आकाराची डिझाइन असलेली रांगोळी काढू शकता