याच्या पेक्षा सुंदर ठिकाण दुसरं कुठलचं नाही; पावसाळ्यात इथं जाणाऱ्या प्रत्येकालाचं अस वाटतं
महाराष्ट्रातील हे ठिकाण पावसाळ्यात खुपच सुंदर दिसते.
वनिता कांबळे
| Jun 14, 2024, 00:08 AM IST
Matheran Trek Monsoon : पावसाळा सुरु झाला की सर्वांचा निसर्गाच्या सानिध्यात जावेसे वाटतं. पावसाळ्यात महाराष्ट्राचं सौंदर्य बहरते. हिरवेगार डोंगर आणि डोंगर दऱ्यातून कोसळणारे धबधबे मन मोहून टाकतात. महाराष्ट्रात असे अनेक मान्सून स्पेशल स्पॉट आहे. मात्र, एक असं ठिकाण आहे जे पावसाळ्यात खूपच सुंदर दिसते. याच्या पेक्षा सुंदर ठिकाण दुसरं कुठलचं नाही... पावसाळ्यात इथं जाणाऱ्या प्रत्येकालाचं अस वाटतं,
1/7

2/7

मुंबईहून बदलापूर-कर्जत रस्त्याने नेरळचा घाटातून माथेरनच्या पायथ्यापर्यंतच आपण वाहनाने प्रवास करु शकतो. येथे गेल्यावर माथेरान हिल स्टेशनची हद्द सुरु होते. येथे गेल्यावर वाहने पार्क करुन पुढचा प्रवास पायीच करावा लागतो. चालत, ढकलगाडी अथवा घोड्यावर बसून माथेरान मधील विविध ठिकाणांना भेटी देऊ शकतो. मात्र, अनेक पर्यटक पायी चालतच निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटतात.
3/7

4/7

5/7

6/7
