या स्मार्टरिंगसमोर गोल्ड आणि डायमंड रिंग फेल! मेसेज रिप्लायसह मिळतील भन्नाट फिचर्स
Meizu Smart Ring मध्ये काय फिचर्स मिळतात जाणून घेवूया.
Meizu Smart Ring: लवकरच स्मार्टवॉचची जागा स्मार्टरिंग घेणार आहेत. Oura, Pi आणि Samsung या टेक ब्रँडसह आता Meizu ने देखील आपली स्मार्टरिंग लाँच केली आहे. मेसेज रिप्लायसह अनेक भन्नाट फिचर्स या स्मार्टरिंगमध्ये मिळतात.
3/7
