Monsoon skin care tips: पावसाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी, 'या' टिप्स फॉलो केल्यातर राहिल ग्लोइंग स्कीन

पावसाळ्यात आपण जेवढं आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणेच आपल्या त्वचेवर खास लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण पावसाळ्यात दमट वातावरण त्वचेला डल बनवते. त्यामुळे त्वचा चिकट आणि ग्रीसी होते. त्यामुळे पिंपल्स आणि एक्नेची समस्या उद्भवते. त्यामुळे चिंता करण्यापेक्षा स्किन केअर रुटीन फॉलो करणं महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही तुमची त्वचा खूप चांगली राहिल.

| Jul 01, 2023, 19:30 PM IST
1/6

सनस्क्रीन

Monsoon skin care tips

काही लोकांना वाटेल की पावसाळ्यात सनस्क्रीन लावणे आवश्यक नाही. पाऊस असो वा ऊन असो, सनस्क्रीन लावणे खूप महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात त्वचेचे संक्रमण आणि कधी कधी येणाऱ्या सुर्य किरणांपासून  हानी टाळण्यास मदत करते.

2/6

मॉइश्चरायझिंग

Monsoon skin care tips

पावसाळ्यात मॉइश्चरायझिंग आवश्यक असते. तुमची त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी लाइट असं मॉइश्चरायझर वापरा.

3/6

एक्सफोलिएट करा

Monsoon skin care tips

पावसाळ्यात दर दोन दिवसानंतर तुमचा चेहरा एक्सफोलिएट करा. एक्सफोलिएशन त्वचेवर जमा होणारे बॅक्टेरिया आणि विषाणू काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे पिंपल्स येणार नाहीत आणि त्वचा ग्लोइंग राहिल. 

4/6

सतत चेहरा धुवा

Monsoon skin care tips

पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता जास्त असल्याने त्वचा चिकट होते. त्यामुळे पिंपल्स येण्याची शक्यता असते म्हणून सतत चेहरा धूत रहा.

5/6

हेवी मेकअप करणं टाळा

Monsoon skin care tips

पावसाळ्यात हेवी मेकअप करणं टाळा त्यानं देखील पिंपल्स येण्याची शक्यता असते. 

6/6

Monsoon skin care tips

मार्केटमध्ये मिळणारे प्रोडक्ट्स घेण्याएवजी घरच्या घरगुती उपाय करा. (All Photo Credit : Freepik)