दिवाळीत बहुमान असलेलं चमत्कारिक फळ, आरोग्यासाठी शक्तीशाली; वर्षातून फक्त चारच महिने मिळते
शेंदाड फाळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.
वनिता कांबळे
| Nov 01, 2024, 17:33 PM IST
Mouse Melon Benefits : दिवाळी हा हिंदू परंपरेतील अत्यंत महत्वाचा सण आहे. देशभरात सर्वत्र हा सण साजरा केला जातो. दिवाळी सणात शेंदाड या पदार्थाला फार महत्व असते. शेंदाड हे फळासारखे दिसत असले ती याला भाजी म्हणून खाल्ले जाते. शेंदाड हे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी फळ आहे. जाणून घेऊया याचे फायदे.
1/7

3/7

4/7

5/7

6/7
