एक हिट चित्रपट आणि नॅशनल क्रश ठरली 'ही' मराठमोळी अभिनेत्री

Mansi kshirsagar | Jun 14, 2024, 19:04 PM IST

दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा मुंज्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. या चित्रपटाने अवघ्या काहीच दिवसांत कोटींची कमाई केली आहे. 

1/8

एक हिट चित्रपट आणि नॅशनल क्रश ठरली 'ही' मराठमोळी अभिनेत्री

munjya actress Sharvari Wagh become national crush

मुंज्या चित्रपट नुकताच रिलीज झाला. या चित्रपटामुळं अभिनेत्री शर्वरी वाघ सध्या चर्चेत आहे. तर, सध्या शर्वरी नॅशनल क्रश ठरते आहे. सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चा आहे. 

2/8

munjya actress Sharvari Wagh become national crush

द फॉरगॉटन आर्मी या वेब सीरीजमधून तिने सिनेविश्वात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर तिने बंटी बबली-२ या चित्रपटात काम केले आहे.

3/8

munjya actress Sharvari Wagh become national crush

शर्वरी वाघ हिला खरी प्रसिद्धी मिळाली ती मुंज्या चित्रपटामुळं. हॉरर कॉमेडी असलेला हा चित्रपट हिट ठरतोय.   

4/8

munjya actress Sharvari Wagh become national crush

शर्वरीने या चित्रपटात बेला ही व्यक्तीरेखा साकारली आहे. अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

5/8

munjya actress Sharvari Wagh become national crush

शर्वरी तिच्या लुक्स आणि सौंदर्यामुळं आता नॅशनल क्रश ठरली आहे. सोशल मीडियावरही तिचीच चर्चा आहे. 

6/8

munjya actress Sharvari Wagh become national crush

इतकंच नव्हे तर, शर्वरी वाघ ही महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे.

7/8

munjya actress Sharvari Wagh become national crush

मनोहर जोशी यांच्या कन्या नम्रता यांची ती लेक आहे. तर, शर्वरीचे वडील शैलेश वाघ प्रसिद्ध बिल्डर आहेत. 

8/8

munjya actress Sharvari Wagh become national crush

विकीचा भाऊ सनी कौशल याला शर्वरी वाघ डेट करत आहे, अशी चर्चा आहे.