Navjot Singh Sidhuच्या लेकीचा हॉट आणि बोल्ड लूक
राबिया फॅशन डिझायनर आहे.
टीव्ही विश्वातील प्रसिद्ध चेहरा म्हणजे नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu). त्यांची मुलगी देखील त्यांच्यापेक्षा कमी नाही. राबिया सिद्धू (Rabia Sidhu) ने सोशल मीडियावर सर्वांना तिच्या अदांनी घायाळ केलं आहे. राबियाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो...