इस्लामसाठी पाकिस्तानी क्रिकेटरने वयाच्या 18 व्या वर्षी घेतली निवृत्ती

पाकिस्तानची युवा स्टार फलंदाज आयशा नसीम हिने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेऊन सर्वांनाच चकित केले आहे. 18 वर्षीय आयशाने पाकिस्तानसाठी आतापर्यंत चार एकदिवसीय आणि 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आयशा तिच्या वेगवान फलंदाजीमुळे चर्चेत असते. 

Pravin Dabholkar | Jul 20, 2023, 18:20 PM IST

Ayesha Naseem:पाकिस्तानची युवा स्टार फलंदाज आयशा नसीम हिने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेऊन सर्वांनाच चकित केले आहे. 18 वर्षीय आयशाने पाकिस्तानसाठी आतापर्यंत चार एकदिवसीय आणि 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आयशा तिच्या वेगवान फलंदाजीमुळे चर्चेत असते. 

1/7

'इस्लामनुसार जगायचंय' म्हणत 18 वर्षाच्या पाकिस्तानी क्रिकेटरने घेतली निवृत्ती

Pakistani Cricketer Ayesha Naseem retired from Cricket Want to live life according to Islam

Ayesha Naseem:पाकिस्तानची युवा स्टार फलंदाज आयशा नसीम हिने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेऊन सर्वांनाच चकित केले आहे. 

2/7

30 टी-20 सामने

Pakistani Cricketer Ayesha Naseem retired from Cricket Want to live life according to Islam

18 वर्षीय आयशाने पाकिस्तानसाठी आतापर्यंत चार एकदिवसीय आणि 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आयशा तिच्या वेगवान फलंदाजीमुळे चर्चेत असते. 

3/7

आयुष्य इस्लामनुसार जगायचे

Pakistani Cricketer Ayesha Naseem retired from Cricket Want to live life according to Islam

त्यामुळे तिची क्रिकेटमधून अचानक निवृत्ती ही धक्कादायक गोष्ट मानली जात आहे. मला माझे उर्वरित आयुष्य इस्लामनुसार जगायचे आहे आणि म्हणूनच ती क्रिकेट सोडत आहे,असे आयशाने सांगितले.

4/7

स्ट्राइक रेट 128.12

Pakistani Cricketer Ayesha Naseem retired from Cricket Want to live life according to Islam

आयशाने तिच्या टी 20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 369 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिचा स्ट्राइक रेट 128.12 आहे. आयशाने एकदिवसीय सामन्यात दोन षटकार तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 18 षटकार मारले आहेत. 

5/7

शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना

Pakistani Cricketer Ayesha Naseem retired from Cricket Want to live life according to Islam

आयशाने 2020 मध्ये पाकिस्तानसाठी पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. 15 फेब्रुवारी 2023 रोजी तो शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. 

6/7

शेवटचा एकदिवसीय सामना

Pakistani Cricketer Ayesha Naseem retired from Cricket Want to live life according to Islam

तिचा पहिला एकदिवसीय सामना जुलै 2021 मध्ये होता, तर शेवटचा एकदिवसीय सामना जानेवारी 2023 मध्ये होता.

7/7

पाकिस्तान महिला क्रिकेट संघासाठी मोठा

Pakistani Cricketer Ayesha Naseem retired from Cricket Want to live life according to Islam

आयशाने टी-20 फॉरमॅटमध्ये स्वत:चे नाव कमावले होते आणि ती पाकिस्तान संघाची महत्त्वाची सदस्य बनली होती. आयशाची अशा प्रकारे क्रिकेटमधून निवृत्ती हा पाकिस्तान महिला क्रिकेट संघासाठी मोठा धक्का आहे.