निसर्ग चक्रीवादळ : रहिवाश्यांना सुरक्षित स्थळी हलवलं

चक्रीवादळाचा किनाऱ्याच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. 

Jun 03, 2020, 10:22 AM IST

CycloneNisarg निसर्ग चक्रीवादळ अवघ्या काही तासांमध्ये अलिबागच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. या चक्रीवादळाचे परिणाम मुंबई किनारपट्टीलगतही दिसून येणार आहेत.  ताशी १०० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वाहतील अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टीलगत राहणाऱ्या रहिवाश्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. शिवाय ज्या समुद्रकिनाऱ्यालगत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याठिकाणी एनडीआरएफची पथकं देखील तैनात करण्यात आली आहे. रहिवाश्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काही निवडक फोटोंवर नक्कीच नजर टाका...

1/7

(फोटो सौजन्य- एएनआय)

2/7

(फोटो सौजन्य- एएनआय)

3/7

(फोटो सौजन्य- एएनआय)

4/7

(फोटो सौजन्य- एएनआय)

5/7

(फोटो सौजन्य- एएनआय)

6/7

(फोटो सौजन्य- एएनआय)

7/7

(फोटो सौजन्य- एएनआय)