लवकरच धावणार विना इंजिन रेल्वे, खास फोटो पाहा

Nov 23, 2018, 19:34 PM IST
1/15

या रेल्वेचे काही पार्ट हे परदेशातून आयात करण्यात आलेत. रेल्वे डब्यात बसविण्यात आलेली सीट ही स्पेनमधून मागविण्यात आलेय. ही विशेष सीट लावण्यात आली आहे. ही सीट ३६० डिग्रीत फिरवू शकतो.

2/15

रेल्वेची चाचणी ही मुरादाबाद - बरेली आणि कोटा - सवाई माधोपूर मार्गावर घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कालावधीत रेल्वे प्रमुख रेल्वे मार्गावर चालविण्यात येणार आहे. कोचमध्ये दिव्यांगासाठी विशेष दो बाथरुम आणि बेबी केअरसाठी विशेष स्थान देण्यात आले आहे.  

3/15

रेल्वेच्या प्रत्येक डब्यात सहा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत. मोटरमनच्या डब्यात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेय. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांवर नजर ठेवता येणार आहे. रेल्वेत टॉक बॅकची सुविधाही देण्यात आलेय. त्यामुळे संकटकाळी स्थितीत मोटरमन प्रवाशांची बोलू शकतो. अशा प्रकारची सुविधा मेट्रो रेल्वेत देण्यात येते.

4/15

रेल्वे तयार करण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च आलाय. ही रेल्वे तयार करण्यासाठी १८ महिने लागले. ही रेल्वे परदेशातून मागविली असती तर २०० कोटी रुपये लागले असते. त्यामुळे १०० कोटींची बचत झालेय. रेल्वेगाडीला जोडण्यात येणारे ८० टक्के भाग (पार्ट) हे मेक इन इंडिया आहेत.

5/15

6/15

या रेल्वेत वाय-फाय, व्हॅक्यून टॉयलेटची सुविधा असणार आहे. रेल्वेचे काही भाग परदेशातून आयात करण्यात आले आहेत. रेल्वे डब्यात बसविण्यात आलेली सीट ही स्पेनमधून मागविण्यात आलेय. ही विशेष सीट लावण्यात आली आहे.

7/15

या रेल्वेचे काही पार्ट हे परदेशातून आयात करण्यात आलेत. रेल्वे डब्यात बसविण्यात आलेली सीट ही स्पेनमधून मागविण्यात आलेय. ही विशेष सीट लावण्यात आली आहे. ही सीट ३६० डिग्रीत फिरवू शकतो.  

8/15

रेल्वे तयार करण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च आलाय. ही रेल्वे तयार करण्यासाठी १८ महिने लागले. ही रेल्वे परदेशातून मागविली असती तर २०० कोटी रुपये लागले असते. त्यामुळे १०० कोटींची बचत झालेय. रेल्वेगाडीला जोडण्यात येणारे ८० टक्के भाग (पार्ट) हे मेक इन इंडिया आहेत.

9/15

रेल्वेच्या प्रत्येक डब्यात सहा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत. मोटरमनच्या डब्यात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेय. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांवर नजर ठेवता येणार आहे. रेल्वेत टॉक बॅकची सुविधाही देण्यात आलेय. त्यामुळे संकटकाळी स्थितीत मोटरमन प्रवाशांची बोलू शकतो. अशा प्रकारची सुविधा मेट्रो रेल्वेत देण्यात येते.

10/15

11/15

या रेल्वेचे काही पार्ट हे परदेशातून आयात करण्यात आलेत. रेल्वे डब्यात बसविण्यात आलेली सीट ही स्पेनमधून मागविण्यात आलेय. ही विशेष सीट लावण्यात आली आहे. ही सीट ३६० डिग्रीत फिरवू शकतो.

12/15

Train 18, will have a stainless steel car body with LHB as the base design. The train with a Swanky interior and world-class facility boasts a host of passenger friendly amenities which include inter-connected fully sealed gangways, automatic doors with retractable footsteps, onboard Wi-Fi and infotainment, GPS-based passenger information system, modular toilets with bio-vacuum systems, halogen free rubber-on-rubber flooring, rotational seats which can be aligned in the direction of travel (available only in the executive class), roller blinds and diffused LED lighting, and disabled-friendly toilets.

13/15

14/15

रेल्वे तयार करण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च आलाय. ही रेल्वे तयार करण्यासाठी १८ महिने लागले. ही रेल्वे परदेशातून मागविली असती तर २०० कोटी रुपये लागले असते. त्यामुळे १०० कोटींची बचत झालेय. रेल्वेगाडीला जोडण्यात येणारे ८० टक्के भाग (पार्ट) हे मेक इन इंडिया आहेत.

15/15

लांब प्रवासासाठी लवकरच चांगल्या आणि अत्याधुनिक सुविधा असलेली विना इंजिन रेल्वे धावणार आहे. या रेल्वेत वाय-फाय, व्हॅक्यून टॉयलेटची सुविधा असणार आहे. रेल्वेचे काही भाग परदेशातून आयात करण्यात आले आहेत. रेल्वे डब्यात बसविण्यात आलेली सीट ही स्पेनमधून मागविण्यात आलेय. ही विशेष सीट लावण्यात आली आहे. ही सीट ३६० डिग्रीत फिरवू शकतो. या रेल्वेतून प्रवास करण्याचा अनुभव वेगळाच असणार आहे.