Photo: साडी असो की स्विमसूट, प्रत्येक लूकमध्ये कमाल दिसते रुबीना दिलैक

Sep 29, 2021, 20:47 PM IST
1/7

साडी आणि सूट परिधान केलेल्या रुबीना दिलैक सोशल मीडियावर अतिशय बोल्ड अवतारात दिसत आहेत. रुबिना दोन्ही लूकमध्ये तितकीच किलर दिसते.

2/7

रुबिना दिलैकच्या साडीतील फोटोजवर चाहत्यांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्रीच्या बिकिनी फोटोंवरही तिचे चाहते व्यक्त होत आहेत.

3/7

रुबिना दिलैक बिग बॉसमध्ये स्पष्टवक्ता अभिनेत्री म्हणून दिसली होती. प्रत्येक मुद्द्यावर खुलेपणाने वादविवाद केला आणि आपल्या हक्कांसाठी लढा दिला.

4/7

रुबीना दिलैकने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिच्या वेगवेगळ्या लूकमुले चर्चेत आली. अभिनेत्री कधी बिकिनीमध्ये, कधी स्विमिंग सूटमध्ये तर कधी अनोख्या पोशाखात दिसली.

5/7

बिग बॉस फेम अभिनेत्री रुबिना दिलैकने वर्क फ्रंटवरही स्वतःला सिद्ध केले. बिग बॉस 14 जिंकल्यानंतर रुबीना दिलैकला प्रचंड ऑफर्स आल्या.

6/7

म्युझिक व्हिडिओ असो किंवा इतर कोणताही प्रोजेक्ट, रुबिना दिलैकने प्रत्येक प्लॅटफॉर्मवर स्वतःला सिद्ध केले. रुबिना दिलैकच्या प्रत्येक प्रोजेक्टला चाहत्यांनी प्रेम दिले आणि तिची लोकप्रियता झपाट्याने वाढली.

7/7

68 लाखांहून अधिक लोक इंस्टाग्रामवर रुबीना दिलैकला फॉलो करतात. अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओवर प्रचंड लाईक्स येतात.