Bday Special: ठरलेलं लग्न मोडलं... रवि शास्त्री आणि अमृता सिंह यांची अधुरी प्रेम कहाणी
बॉलिवूड आणि क्रिकेट यांचं नातं फार जुनं आहे. अनेक बॉलिवूड-हॉलिवूड स्टार्स भारतीय क्रिकेटपटूंवर फिदा असल्याचे किस्से देखील आहेत. असाच एक चर्चेचा विषय ठरलेल्या टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे टीम इंडियाचे कोच रवि शास्त्री यांचा आहे. आज रवि शास्त्री यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं जाणून घेऊया त्यांच्याविषयीच्या खास गोष्टी
1/5
अमृता सिंहच्या प्रेमात होते रवि शास्त्री
2/5
अमृता-रवि शास्त्री यांचा साखरपुडा
3/5
ठरलेलं लग्न मोडलं
साखरपुडा झाल्यानंतर जास्त काळ दोघांचं रिलेशन टिकलं नाही. त्या दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. ठरलेलं लग्न मोडलं त्यावेळी रवि शास्त्री यांनी म्हटलं होतं की 'मला बायको म्हणून एक अभिनेत्री नको होती. तिने घराकडे लक्ष देणं ही प्राथमिक गोष्ट महत्त्वाची' असल्याचंही त्यावेळी वृत्तांमधून समोर आलं होतं.
4/5